पुस्तक वाचायचं? वेळच मिळत नाही”, “एकाच ठिकाणी बसून खुप कंटाळा येतो राव.”, अशी आणि अश्या प्रकारची अनेक कारणे आपण वाचनाच्या बाबतीत बऱ्याचदा देत असतो. जर हीच पुस्तके दिवसाच्या २४ तासापैकी जवळपास १८-१९ तास आपल्याजवळ असणाऱ्या Mobile वर मिळाली तर? Harga nokia asha 310. चकित झालात ना? Jun 16, 2018 - Textbooks: 8 Standards, 8 Mediums, 450 Titles. And many other books for Children. Textbooks produced by Balbharati are published on ebalbharati.in in pdf format. The pdf Books can be downloaded free of cost. Download MiniXerox app I have just uploaded it in there Mini Xerox - EDUCATIONAL and FREE KINDLE BOOKS - Android Apps on Google Play. हो नक्की मिळतील. तुमच्या आवडीची सगळीच पुस्तके सध्यातरी उपलब्ध नाहीत पण अशी काही आहेत की जी तुम्हाला नक्की आवडतील. काही असेच इ-पुस्तके उपलब्ध करून देणारे Android Applications: PDF file शोधात आहात? याच्यासाठी खालील Links वापरा. वरील नमूद केलेल्या पुस्तकांची यादी आम्ही Internet वरून मिळवली आहे. यासाठी आम्हाला Quora ह्या website ची खूप मदत झाली. या संदर्भातील ही एक लिंक, (संकलन –, साभार – लेखक/कवी). Marathi Audio Books: The only place to get Old Marathi books in audio format for FREE! अभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे. - माधवराव वाबळे Your blog appeared on google (no wonder) when I searched for marathi audiobooks. I downloaded agarkar. Always wanted to read it. Thanks again.great work. -Rajesh Chavhan हा तुमचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. माझ्या काकांना वाचनाची अतिशय आवड आहे. पण वयोमानानुसार त्यांना आता वाचता येत नाही. तर मी तुमची हि पुस्तके देणार आहे. म्हणूनच तुमच्या या उपक्रमाविषयी तुमचे अभिनंदन. आणि आम्हाला अजून नवीन नवीन पुस्तके ऐकायला मिळतील अशी अपेक्षा. -राहुल पाटील, पुणे. This is very nice job you are doing. It's very good to listen to books in Marathi. The fighting temptations full movie. Even my Father in Law enjoys your voice. -Dhananjay Shende I came across your boltipustake.blogspot.com where I found the Audio Books on The Great Agarkar. ![]() Really felt good to find such articles in audio format. -Rajesh Bagwale आपला हा उपक्रम फारच छान आहे. मला मदत करायला आवडेल. संवेद दिवेकर This is the best work u have done. It is quite interesting to listen old literature of Agarkar & Lokhitwadi. The voice, reading is very good. I wish you best luck for your further work. ![]() Devendra Joshi RATNAGIRI. नमस्कार मंडळी! मराठी बोलत्या पुस्तकांच्या जगात आपले हार्दिक स्वागत! आजच्या धकाधकीच्या जगात आपल्यासारख्या 'खाऊन-पिऊन सुखी' माणसाला सर्वात जास्त चणचण जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे फावला वेळ. वेळेअभावी आपण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींना मुकतो ज्यांची मजा एकेकाळी आपण खूप लुटली. अनेकांसाठी यातली एक गोष्ट असते पुस्तकवाचन. रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळ नसतो तर पुस्तक कसं वाचणार? पण ज्या नव्या युगाने हा प्रश्न निर्माण केला त्यानंच त्याचं उत्तरही दिलं, ते आहे अर्थातच 'बोलती पुस्तकं'! इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकांच्या बोलत्या आवृत्त्या उपलब्ध असतात, पण मराठी भाषेत हा विचार त्यामानाने नवीन आहे (वपु, पुलं यांची कथाकथनं वगळता). यासाठीच आम्ही हा बोलत्या पुस्तकांचा खटाटोप आरंभला आहे. आजकाल MP3 Players सगळीकडे उपलब्ध असतात, मग त्यांचा असाही वापर करायला काय हरकत आहे. आणि आमची सर्व बोलती पुस्तकं ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत, अगदी चकट-फू! तुम्ही ती इथे ऐकू शकता किंवा 'डाऊनलोड' करून तुमच्या mp3 player वर. (डावीकडे पुस्तकांच्या नावावर ’क्लिक’ करा). आता तुम्हाला पुस्तकाची मजा लुटायला एका जागी बसायची गरज नाही. रस्त्याने चालताना, बसमध्ये बसल्याबसल्या, स्वैपाक करताना, किंवा रात्री झोपी जाताना तुम्ही ही पुस्तकं ऐकू शकता. (आठवतं, लहानपणी आजीच्या गोष्टी ऐकत झोपी जायला काय मजा यायची!) इथे (डावीकडील पुस्तक-सूची पहा) तुम्हाला काही जुनी (पहा: ) पण अत्यंत वाचनीय आणि मौल्यवान मराठी पुस्तके ऐकता येतील. हा उपक्रम नवा आणि सध्यातरी मोजक्याच व्यक्तींनी चालवलेला असल्याने पुस्तकांची संख्या लहान आणि वाढीचा दरही कमी आहे. पण आपल्यासारख्या रसिक श्रोत्यांच्या मदतीने (पहा: ) या दोन्हीत सुधारणा होईल अशी माझी आशा आहे. आपल्याला हा खटाटोप आवडला, त्याला लावावासा वाटला किंवा आपले काही अभिप्राय, सुचना असतील तर कृपया मला [email protected] इथे ईमेल लिहुन संपर्क साधा. आपल्यासारख्यांच्या प्रोत्साहनावरच हा प्रपंच सर्वस्वी अवलंबून आहे. Old blind dogs cruel sister. कृपया वर आम्हाला 'like' करायला विसरू नका! धन्यवाद, आनंद वर्तक.
0 Comments
Leave a Reply. |
AuthorWrite something about yourself. No need to be fancy, just an overview. ArchivesCategories |